TMC Leader Shot Dead In Murshidabad: मुर्शिदाबादमध्ये TMC नेते सत्यन चौधरी यांची गोळ्या घालून हत्या

तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते सत्यन चौधरी (Satyan Chaudhary) यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या (Murder) केली. बहरामपूर मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Satyan Chaudhary shot dead (PC - X/@biswabhaduri)

TMC Leader Shot Dead In Murshidabad: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरामपूरमध्ये रविवारी तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते सत्यन चौधरी (Satyan Chaudhary) यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या (Murder) केली. बहरामपूर मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. स्थानिक टीएमसी नेत्याच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोर बाइकवर आले आणि त्यांनी चौधरी यांच्यावर गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच बहरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. (हेही वाचा - Madhya Pradesh Crime: उज्जैनमध्ये सहकार्याची हत्या, हॉटेल कर्मचाऱ्याला अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now