Tiruchirapalli, Tamil Nadu: वैकुंठ एकादशी सणानिमित्त मोहिनी अलंकारम येथील पागल पाथुच्या दहाव्या दिवशी भगवान नामपेरुमल यांंची यात्रा निघते, दरम्यान, यात्रेत सहभागी होण्यासाठी अनेक भाविक मंदिराला भेट देतात. यात्रेसाठी श्रीरंगम येथील श्री रंगनाथस्वामी मंदिरात भाविकांची गर्दी झाली, दरम्यान, श्री रंगनाथस्वामी मंदिरातील काही व्हिडीओ समोर आले आहेत. हेही वाचा: Tirupati Stampede Update: आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू देणार घटनास्थळास भेट

येथे पाहा व्हिडीओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)