Tiger Comes To Resort At Tipeshwar: रिसाॅर्टमध्ये घुसला वाघ, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

टिपेश्वर येथे असलेल्या रिसाॅर्टमध्ये वाघ आरामशीर बसल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये असलेले एक राष्ट्रीय उद्यान आहे, पाहा वाघाचा व्हिडीओ

Tiger Comes To Resort At Tipeshwar

Tiger Comes To Resort At Tipeshwar: यवतमाळमध्ये टिपेश्वर येथे असलेल्या रिसाॅर्टमध्ये वाघ आरामशीर बसल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये असलेले एक राष्ट्रीय उद्यान आहे. हे राष्ट्रीय उद्यान विविध वयोगटातील सुमारे 20 वाघांचे निवासस्थान आहे. अभयारण्य सुमारे 148.63 sq KM क्षेत्र व्यापलेले आहे आणि वनस्पतींचे आच्छादन विपुल प्रमाणात आहे. दरम्यान, उद्यान जवळ असल्यामुळे रिसाॅर्ट जवळ वाघ आला होता.

पाहा व्हिडीओ:

पाहा व्हिडीओ:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement