Uttar Pradesh Accident: गोरखपूरमध्ये कारने तिघांना चिरडले, दोघांचा मृत्यू, अपघाताचा व्हिडिओ आला समोर
उत्तर प्रदेशातील गोरखरपूरमध्ये एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशातील गोरखरपूरमध्ये एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघातात कारने तीन जणांना चिरडले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.मोईन आणि अकील अहमद्द या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. ही घटना 10 मार्च रोजी रविवारी संध्याकाळी 7.53 वाजता झाली होती. या अपघातात ताहिर हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कार भरधाव असल्याने अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या बाजूने चालणाऱ्या तिघांना चिरडले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement