Soniya Gandhi On Women's Reservation Bill: 'हे आमचं आहे...', महिला आरक्षण विधेयकावर सोनिया गांधींची प्रतिक्रिया, Watch Video
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी मंगळवारी संसद भवनात पोहोचल्या तेव्हा पत्रकारांनी त्यांना महिला आरक्षण विधेयकाबाबत प्रश्न विचारले. या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, 'आमचे आहे, ते आमचे आहे.'
Soniya Gandhi On Women's Reservation Bill: संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आजचा दिवस देखील ऐतिहासिक आहे. कारण पहिल्यांदाच देशाच्या नवीन संसद भवनात कामकाज सुरू होणार आहे. दरम्यान, या विशेष अधिवेशनात अनेक विशेष विधेयकेही मंजूर होण्याची शक्यता आहे. महिला आरक्षण विधेयकावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी मंगळवारी संसद भवनात पोहोचल्या तेव्हा पत्रकारांनी त्यांना महिला आरक्षण विधेयकाबाबत प्रश्न विचारले. या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, 'आमचे आहे, ते आमचे आहे.'
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Pakistani Flags on E-commerce Platform: ॲमेझॉन, फ्लिपकार्टसह इतर दोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकले जात होते पाकिस्तानी ध्वज आणि संबंधित वस्तू; CCPA ने पाठवली नोटीस
Advertisement
Advertisement
Advertisement