Phone Snatching Caught on Camera in Bengaluru: चालत्या दुचाकीवरून चोरट्यांनी डिलिव्हरी बॉयचा फोन हिसकावला, बेंगळूरू येथील घटना

बेंगळूरू येथील एचएसआर लेआटमध्ये एक फोन स्नॅचिंगची घटना घडली. बाईकवरून आलेल्या दोन तरुणांनी एका डिलिव्हरी बॉयचा फोन हिसकावला. धक्कादायक म्हणजे फोन हिसकावत असताना, डिलिव्हरी बॉय दुचाकीवरून खाली पडला. ही घटना २७ सप्टेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. ही घटना रस्त्यावरून जात असलेल्या एका कारच्या डॅशकॅममध्ये ही घटना कैद झाली.

Phone Snatching Caught on Camera in Bengaluru PC X

Phone Snatching Caught on Camera in Bengaluru: बेंगळूरू येथील एचएसआर लेआटमध्ये एक फोन स्नॅचिंगची (Phone Snatching) घटना घडली. बाईकवरून आलेल्या दोन तरुणांनी एका डिलिव्हरी बॉयचा फोन हिसकावला. धक्कादायक म्हणजे फोन हिसकावत असताना, डिलिव्हरी बॉय दुचाकीवरून खाली पडला. ही घटना 27 सप्टेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. ही घटना रस्त्यावरून जात असलेल्या एका कारच्या डॅशकॅममध्ये ही घटना कैद झाली. चोरट्यांनी फोन हिसकावल्यामुळे डिलिव्हरी बॉयचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो रस्त्यावर पडला. या घटनेची माहिती बेंगळूरू पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणी कायेशीर कारवाई करत असल्याची माहिती आहे. (हेही वाचा- दिल्लीतील तिग्री भागात 22 वर्षीय तरुणाची हत्या, 19 वर्षीय संशयिताला घेतले ताब्यात)

घटनेचा व्हिडिओ 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now