Viral Video : घराबाहेरील पार्सल चोरण्यासाठी चक्क कचऱ्याच्या पिशवीत चोर लपला, घटना सीसीटीव्हीत कैद (Watch Video)
चोर अनेकदा चोरी करण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरतात. कोणत्या ना कोणत्या मार्गाने मौल्यवान वस्तू पळवून घेऊन जातात.असाट एक व्हि़डीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक चोर काळ्या रंगाच्या कचऱ्याच्या पिशवीत लपून बसला आणि त्याने पार्सल चोरले.
Viral Video : चोरी करण्यासाठी चोर कोणती शक्कल वापरतील सांगता येत नाही. एका चोराने चक्क कचऱ्याच्या बॅगचा वापर केला आहे. कॅलिफोर्नियामधील हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये चोर काळ्या कचऱ्याच्या पिशवीत लपतो आणि पार्सल चोरतो. ही घटना सीसीटीव्हित कैद झाली आहे. ज्यात चोर हळूहळू कचऱ्याच्या पिवशी खालून पुढे सरकतो आणि एका घरातबाहेर ठेवलेले पार्सल उचलतो. हा व्हिडिओ ppv_tahoe नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. (हेही वाचा : 'Testicular Eclipse': मेक्सिको मध्ये न्यूज चॅनल कडून अपघाताने Solar Eclipse 2024 च्या प्रक्षेपणावेळेस दाखवलं गेलं पुरूषाचं Testicle!)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement