Temple Theft Caught on Camera in Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील अम्मावारी मंदिरात चोरी, चोरट्याने पळवली दान पेटी, घटना CCTV कैद
आंध्र प्रदेशातील काकीनाड येथील अम्मावारी मंदिरातील चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील दान पेटी चोरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Temple Theft Caught on Camera in Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील काकीनाड येथील अम्मावारी मंदिरातील चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील दान पेटी चोरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना २६ मे रोजी घडली. मंदिरातील दान पेटी चोरली आणि घटनास्थळावरून चोरट्याने पळ काढला.मंदिरात कोणी नसताना चोरट्याने दान पेटीत पळवली आहे, चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर मंदिराच्या व्यवस्थापनेवर प्रश्न उभा केला आहे. चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचीचे वातावरण निर्माण झाले आहे. (हेही वाचा- ड्रायव्हर गंगाराम चं अपहरण झालेली कार पोलिसांनी घेतली ताब्यात)
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement