Theft Caught on Camera in Hyderabad: गणेश पंडालमधून 11 किलोचा लाडू चोरला, घटना कॅमेरात कैद, आरोपीवर गुन्हा दाखल

20 सप्टेंबर रोजी मियापूरमधील गणेश पंडालमधून एका तरुणाने 11 किलोचे लाडू चोरले, तेव्हा पंडाल आयोजक झोपले होते.

Theft Caught on Camera in Hyderabad:

Theft Caught on Camera in Hyderabad: मियापूर मध्ये गणेश पंडालमधून ११ किलोचे लाडू चोरल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटने अंतर्गत आयोजकांनी मियापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मदिनागुडा राष्ट्रीय महामार्गावर 'ओंकार सेवा समिती' नावाच्या स्थानिक तरुणांचा गट होता. या मंडपात सर्वजण झोपेत असताना तरुणाने चोरी केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement