Snatch Gold Chain Video: बाईक वरून आले अन् दोन चोरटे सोन्याची चैन खेचून फरार, घटना सीसीटीव्हीत कैद

मध्य प्रदेशातील इंदौर येथे बुधवारी उशिरा रात्री एका डेंटिस्टच्या गळ्यातील सोन साखळी दोन चोरट्यांनी हिसकावून चोरली आहे.

Snatch Gold Chain Video: बाईक वरून आले अन् दोन चोरटे सोन्याची चैन खेचून फरार, घटना सीसीटीव्हीत कैद
Snatch Gold Chain PC twitter

Snatch Gold Chain Video: मध्य प्रदेशातील इंदौर येथे बुधवारी उशिरा रात्री एका डेंटिस्टच्या गळ्यातील सोन साखळी दोन चोरट्यांनी हिसकावून चोरली आहे. ही घटना लासुदिया परिसरात घडली आहे. पूजा गुप्ता असं महिलेचे नाव आहे. तीच्या घरापासून काही मीटर अंतरावर ही घटना घडली. दोन जण बाईकवरून आले आणि जबरदस्तीने तिच्या सोन्याची चैन ओढून नेली. जवळच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेची माहिती तीनं पोलिस ठाण्यात दिली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 15, 2024 03:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).