Adani Enterprises: अदानी समूहाचे प्रवर्तक सप्टेंबर 2024 मध्ये मुदतपूर्तीपूर्वी तारण ठेवलेल्या समभागांच्या रिलीझसाठी USD 1,114 दशलक्ष प्री-पे करतील. यासंदर्भात कंपनीकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे.
In light of recent market volatility & in continuation of promoters’ commitment to reduce overall promoter leverage backed by Adani Listed Company shares, promoters have posted the amounts to prepay USD 1,114 million ahead of its maturity of Sep 2024: Adani Enterprises pic.twitter.com/1JOhv783xE
— ANI (@ANI) February 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)