Tokyo Olympics 2020: यावेळी ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक खेळाडूंनी कठीण टक्कर दिली आहे म्हणत पंतप्रधानांनी वाढवलं खेळाडूंचे मनोबल, ट्विट करत व्यक्त केल्या भावना

Tokyo Olympics 2020 (Photo Credits: Pixabay)

यावेळी भारतातील सर्वाधिक खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरले आहेत. हे 100 वर्षांच्या सर्वात मोठ्या आपत्तीशी लढताना केले गेले आहे. असे अनेक खेळ आहेत. ज्यात भारतीय खेळाडू प्रथमच पात्र ठरले आहेत. केवळ पात्र नाही तर कठीण टक्करही त्यांनी दिली आहे. अशा प्रकारचे पंतप्रधानांना ट्विट करत खेळाडूंचे मनोबल वाढवले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement