Gujarat: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अहमदाबादमधील साबरमती आश्रमात चरखा चालवला

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन अहमदाबाद येथील साबरमती आश्रमात पोहोचले आणि तेथे चरखा चालवला.

Photo Credit - ANI

बोरिस जॉन्सन यांचे दोन दिवसीय भारत दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज अहमदाबाद येथे आगमन झाले. ब्रिटिश पंतप्रधानांसाठी मेगा रोड शो आयोजित करण्यात आला होता. ढोल, बासरी आणि टाळ्यांच्या गजरात त्यांच्या ताफ्याचे स्वागत करण्यात आले. कारमध्ये बसलेल्या जॉन्सनने हात हलवून गर्दीचे स्वागत केले. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन अहमदाबाद येथील साबरमती आश्रमात पोहोचले आणि तेथे चरखा चालवला.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif