Uttar Pradesh: रिल्स शुट करताना वापरली बंदूक, व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी संतापले, पोलिसांकडून तपास सुरु
इंस्टाग्राम रिल स्टार सिमरन यादव हीनं नुकतंच पोस्ट केलेल्या व्हिडिओत बंदूकीचा वापर केल्याचे दिसले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तीच्यावर संताप व्यक्त केला आहे.
Uttar Pradesh: दररोज सोशल मीडियावर लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. प्रसिध्दी मिळवण्यासाठी तरुण मंडळी काहीही करतात. त्यात आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे. इंस्टाग्राम रिल स्टार सिमरन यादव हीनं नुकतंच पोस्ट केलेल्या व्हिडिओत बंदूकीचा वापर केल्याचे दिसले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तीच्यावर संताप व्यक्त केला आहे. तीने कायद्याचे उल्लघंन करत रिल्स शुट केले आहे. एकाने व्हिडिओवर कंमेट केले आहे की, तरुणीवर लवकर कारवाई करा. तरुणी उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरातील रहिवासी आहे. तरुणी रस्त्याच्या मधोमद उभी राहून व्हिडिओ शुट करत होती. लखनऊ पोलिस या प्रकरणी शोध घेत आहे. (हेही वाचा- समोर आला राजस्थानच्या सवाई माधोपूर रोड अपघाताचा भीषण व्हिडिओ)
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement