Jammu And Kashmir: पुलवामा येथील यादेर येथे दहशतवाद्यांनी चालकावर केला गोळीबार

पुलवामा येथील यादेर येथे आज दहशतवाद्यांनी स्थानिक नसलेल्या चालकावर गोळीबार केला.

Encounter | (Photo Credits: Pixabay)

पुलवामा येथील यादेर येथे आज दहशतवाद्यांनी स्थानिक नसलेल्या चालकावर गोळीबार केला. स्थानिकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement