Sopore Encounter: जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक; दहशतवादी ठार, शोध मोहिम सुरू

चिनार कॉर्प्स-इंडियन आर्मीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टमध्ये दहशतवादी ठार झाल्याची माहिती दिली.

Photo Credit- X

Sopore Encounter: अलीकडच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून धुसरखोरीचे मोठे प्रयत्न होत आहेत. सोपोरमध्ये अशाच एका भारतीय जवानांना यश आलं आहे. सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरू आहे, असे लष्कराने सांगितले. जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर (Terrorist Killed At Sopore) भागात शनिवारी संध्याकाळी सुरक्षा दलांसोबत सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला, असल्याची माहिती लष्कराने दिली. (Dowry Death Case: हुंड्याच्या हव्यासापोटी पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पतीसह नातेवाईकांना जन्मठेपेची शिक्षा; उत्तर प्रदेशमधील घटना)

शोध मोहीम सुरू असल्याची माहिती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now