Poonch Terror Attack: दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची नावं भारतीय लष्कराकडून जाहीर

गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास राजौरी विभागात भिंबर गली ते पूँछ मार्गावर अज्ञात अतिरेक्यांनी लष्कराच्या वाहनावर बेछूट गोळीबार केला होता, त्यात 5 जवान शहीद झाले होते.

Poonch Terror Attack

जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये (Poonch) गुरुवारी ट्रकवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Terror Attack) शहीद झालेल्या पाच जवानांची नावे भारतीय लष्करांने जाहीर केली आहेत. हवालदार मनदीप सिंह, लान्स नायक देबाशिष बसवाल, लान्स नायक कुलवंत सिंह, शिपाई हरकृष्ण सिंह आणि शिपाई सेवक सिंह असे शहीद जवानांची नावे आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement