Kashmir: जम्मू-काश्मीरमधील हसनपोरा येथे दहशतवादी हल्ला, पोलीस हेड कॉन्स्टेबल शहीद

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड कृत्य केले आहे. अनंतनागच्या बिजबेहारामध्ये दहशतवाद्यांनी एका पोलिसाला गोळ्या घातल्या, हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद असे पोलिसाचे नाव आहे. हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

Jammu and Kashmir. (Photo Credits: IANS|File)

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड कृत्य केले आहे. अनंतनागच्या बिजबेहारामध्ये दहशतवाद्यांनी एका पोलिसाला गोळ्या घातल्या, हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद असे पोलिसाचे नाव आहे. हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement