Telangana Road Accident: तेलंगणात दोन बसच्या धडकेत भीषण अपघात; 15 प्रवासी जखमी (Watch Video)
अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
Telangana Road Accident: तेलंगणात आज, 15 जुलै रोजी एक भीषण बस अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, महबूबनगर येथे 2 बसची समोरासमोर धडक झाली. आगीत किमान 15 प्रवासी जखमी झाले आहेत. या भीषण अपघातानंतर बस जळून खाक झाली आहे. अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण 36 प्रवासी होते. (हेही वाचा:Nigeria School Collapse: दुमजली शाळा कोसळल्याने अनेक विद्यार्थी ठार, 100 हून अधिक अडकले )
पोस्ट पहा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)