Telangana Factory Accident: तेलंगणामध्ये सिमेंट कारखान्यात मोठी दुर्घटना, अनेक लोक अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू- (Watch Video)
सूर्यपेट जिल्ह्यातील कारखान्यात सिमेंट ब्लॉक घेऊन जाणारी लिफ्ट पडल्याने हा अपघात झाला.
तेलंगणातील सूर्यपेट जिल्ह्यातील मेलाचेरुवू गावात एका सिमेंट कारखान्यात अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत कारखान्यात अनेक लोक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्यपेट जिल्ह्यातील कारखान्यात सिमेंट ब्लॉक घेऊन जाणारी लिफ्ट पडल्याने हा अपघात झाला.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)