Flight Emergency Landing: एअर इंडियाच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड, दुबईला जाणार्या विमानाचं कन्नूरमध्ये आपत्कालीन लँडिंग
सकाळी 9.50 वाजता उड्डाण केल्यानंतर 15 मिनिटांनी तांत्रिक बिघाड लक्षात आला आणि सकाळी 11 वाजता कन्नूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
कोझिकोडहून दुबईला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे बुधवारी तांत्रिक बिघाडामुळे कन्नूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. कोझिकोडच्या करीपूर विमानतळावरून सकाळी 9.50 वाजता उड्डाण केल्यानंतर 15 मिनिटांनी तांत्रिक बिघाड लक्षात आला आणि सकाळी 11 वाजता कन्नूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement