Teacher's Day 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांशी साधला संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी संवाद साधला. दिल्लीत हा कार्यक्रम पार पडला आहे.
Teacher's Day 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 विजेत्यांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर आणि इतरही उपस्थित होते. संपुर्ण देशातून एकुण ७५ शिक्षक यात उपस्थित होते. या ७५ शिक्षकांनी राष्ट्रिय शिक्षक पुरस्कार प्राप्त केले आहे.
Tags
Delhi
Happy Teachers Day
ministry of education national teacher award
Narendra Modi
National Award
National Award for Teachers
national award to teacher
national award to teacher 2023
national award to teacher list 2023
national award to teachers 2023
national award to teachers 2023 online
national awards to teachers 2023
national teacher award
national teacher award 2023
national teachers award
PM Narendra Modi
Teacher's Day 2023
Winners of National Teachers' Award
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement