Tamil nadu Fire: तामिळनाडू येथील इलेक्ट्रॉनिक्स गोदामाला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही
तामिळनाडू येथील पुझल येथे एका इलेक्ट्रॉनिक कारखान्याला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
Tamil nadu Fire: तामिळनाडू येथील पुझल येथे एका इलेक्ट्रॉनिक कारखान्याला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिस घटनास्थळी येऊन घटनेचा तपास करत आहे. एएनआयने या घटनेची माहिती प्रसारित केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)