Eid Al Adha: ईद उल अजहा निमित्त वाघा सीमेवर बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये करण्यात आली मिठाईची देवाणघेवाण; (Watch Video)

आज देशभरात ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अशातचं आता अटारी-वाघा बॉर्डरवरील जवानांमध्ये मिठाई वाटतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Sweets were exchanged between BSF and Pak Rangers at Wagah border (PC - ANI)

Eid Al Adha: ईद उल अजहा निमित्त गुरुवारी अमृतसरमधील अटारी-वाघा बॉर्डरवर सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तान रेंजर्समध्ये मिठाईची देवाणघेवाण झाली. आज देशभरात ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अशातचं आता अटारी-वाघा बॉर्डरवरील जवानांमध्ये मिठाई वाटतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. (वाचा - Delhi-Dubai Emirates Flight च्या एका प्रवाशाकडे आढळली 6 जीवंत काडतुसं; पोलिसांनी घेतलं ताब्यात)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now