SUV Hit 3 Bikes In Bengaluru: बेंगळुरूमधील हुलिमावूजवळ एसयूव्हीची 3 दुचाकींना धडक; चार जण जखमी, गुन्हा दाखल (Watch Video)

एका एसयूव्हीने तीन दुचाकींना धडक दिल्याने चार जण जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

SUV Hit 3 Bikes In Bengaluru (PC - PTI)

SUV Hit 3 Bikes In Bengaluru: बेंगळुरूमधील हुलिमावूजवळ अपघाताचा अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. एका एसयूव्हीने तीन दुचाकींना धडक दिल्याने चार जण जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. (हेही वाचा - Uttarkashi Tunnel Accident: बांधकामाधीन बोगदा कोसळला, 40 मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाडील अडकले; उत्तराखंड राज्यातील घटना)

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement