Modi Govt Surgical Strike On 19 Jihadi Terror Group: जिहादी दहशतवादी गटावर मोदी सरकारने (Modi Govt) मोठे सर्जिकल स्ट्राइक (Surgical Strike) केले आहे. जिहादी दहशतवादी गटाच्या (Jihadi Terror Group) शोध घेण्यासाठी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) दक्षिण भारतात 19 ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे. NIA एका अत्यंत कट्टरतावादी जिहादी दहशतवादी गटाचा पर्दाफाश करत आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. (हेही वाचा - Dawood Ibrahim hospitalised in Karachi: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीच्या रुग्णालयात दाखल)
National Investigation Agency (NIA) is conducting searches at 19 locations in South India by busting a highly radicalised Jihadi terror group pic.twitter.com/oYnsKJjnaW
— ANI (@ANI) December 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)