Haryana Nuh Violence: हरीयाणा, दिल्ली सरकारला सुप्रीम कोर्टाची नोटीस; विहिंप, बजरंग दलाकडून भडकाऊ वक्तव्ये होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या रॅलीत हेट स्पीच दिल्या जाणार नाही याची दक्षता घेण्याचे याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विश्व हिंदू परिषदेच्या रॅलींवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. हरियाणातील नूह येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद आज दिल्लीत विविध ठिकाणी निदर्शने आणि रॅली काढत आहे. या रॅलींवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी दिल्ली आणि हरियाणा सरकारला नोटीस पाठवल्या असून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या रॅलीत हेट स्पीच दिल्या जाणार नाही याची दक्षता घेण्याचे याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement