सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाला पंतप्रधानानच्या पंजाब दोऱ्यावरील प्रवासाचे सर्व रेकॅाड सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले
न्यायालयाने पंजाब सरकार, पंजाब पोलीस, एसपीजी आणि इतर एजन्सींना रजिस्ट्रार जनरलला आवश्यक माहिती देण्यास सांगितले.
पंतप्रधानांच्या (PM Narendra Modi) सुरक्षेबाबत आम्ही गंभीर आहोत, राज्य आणि केंद्राने आपल्या समितीचा विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) म्हटले आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाला (Punjab and Haryana High Court) पंतप्रधानानच्या पंजाब दोऱ्यावरील प्रवासाचे सर्व रेकॅाड सुरक्षित करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. म्हणजेच पीएम मोदींच्या मार्गाची सर्व माहिती सुरक्षित ठेवण्यास सांगण्यात आले आहे. न्यायालयाने पंजाब सरकार, पंजाब पोलीस, एसपीजी आणि इतर एजन्सींना रजिस्ट्रार जनरलला आवश्यक माहिती देण्यास सांगितले.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)