Delhi: वडिलांसह 4 मुलींची आत्महत्या, राहत्या घरात आढळला मृतदेह, दिल्लीतील धक्कादायक घटना
दिल्लीतील रंगपूर भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. घरात एकाच कुटुंबातील पाच मृतदेह आढळूल आला आहे. वडिलांसह चार मुलींचा मृतदेह आढळून आला. हे आत्महत्या केल्याचे प्रकरण असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.
Delhi: दिल्लीतील वसंत कुंज येथील रंगपूरी भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. घरात एकाच कुटुंबातील पाच मृतदेह आढळूल आला आहे. वडिलांसह चार मुलींचा मृतदेह (Deathbody) आढळून आला. हे आत्महत्या केल्याचे प्रकरण असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. विषारी द्रव प्राशन केल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री ही घटना उघडकीस आली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपासणी सुरु केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. या धक्कादायक घटनेचा उघड करण्यासाठी पोलिस पुढील तपास करत आहे. (हेही वाचा- मोबाईल रिचार्ज करण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने केली वडिलांची हत्या; पोलिसांकडून अटक, तपास सुरु)
एकाच कुटुंबातील पाच सदस्यांची आत्महत्या
Delhi | 5 of a family, a man and his four daughters commit suicide by consuming a poisonous substance in Vasant Kunj's Rangpuri Village. Police broke the lock of the flat and took out the bodies after receiving information from neighbours at 10:18 am on Friday: Delhi Police
— ANI (@ANI) September 28, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 28, 2024 07:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

