Viral Video: वृध्द व्यक्ती रेल्वे रुळ ओलांडताना भरधाव ट्रेन अचानक आली समोर, पाहा थरारक घटनेचा व्हिडिओ

तिरूर येथे रेल्वे स्ठानकावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एक वृध्द व्यक्ती रेल्वे ट्रॅक ओलांडताना दिसत आहे.

Viral Video: वृध्द व्यक्ती रेल्वे रुळ ओलांडताना भरधाव ट्रेन अचानक आली समोर, पाहा थरारक घटनेचा व्हिडिओ
Tirur Vande Bharat train

Viral Video:   रेल्वे रुळ ओलांडताना खूप वेळा अपघात होताना पाहिले आहे. दरम्यान मलप्पुरम जिल्ह्यातील तिरूर तालुक्यात  येथे रेल्वे स्ठानकावर एक अनर्थ टळला आहे. एक वृध्द व्यक्ती रेल्वेरुळ ओलांडत होता. तेवढ्यात काही क्षणातच भरधाव वंदे भारत ट्रेन त्या रेल्वे रुळावरून जाते. अवघ्या काही सेंकदाच्या आत वृध्द व्यक्ती या दुर्घटनेतून वाचला आहे. एकाने हा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाहा थरारक उडवणारा व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 13, 2023 12:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).