Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार राहणार बंद

महाराष्ट्र दिनानिमित्त आज बुधवारी शेअर बाजार बंद राहील.

Indian Stock Market | (Photo credit: archived, edited, representative image)

 Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिन(Maharashtra Day 2024)निमित्त आज बुधवारी शेअर बाजार (Stock Market) बंद राहणार असून, उद्या गुरुवारी सर्वसामान्य व्यवहार सुरू होतील. 20 मे रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणुक निमित्त शेअर बाजार पुन्हा बंद राहिल. मंगळवारी, शेअर मार्केटचा इंडेस्क किरकोळ स्थिरावला होता. (हेही वाचा :NSE, BSE to remain closed: मे महिन्यात कोणत्या दिवशी NSE, BSE राहणार बंद, जाणून घ्या, अधिक माहिती)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement