Gokulpuri Metro Station Boundary Wall Collapses: गोकुळपुर मेट्रो स्टेशनवरील स्लॅब कोसळला, घटनेत चार लोक जखमी
दिल्लीतील गोकुळपुरी मेट्रो स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली आहे.चारदीवाकीत एका साइड स्लॅब कोसळला आहे.
Gokulpuri Metro Station Boundary Wall Collapses: दिल्लीतील गोकुळपुरी मेट्रो स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली आहे.चारदीवाकीत एका साइड भिंत कोसळला आहे. या दुर्घटनेत तीन ते चार लोक भिंताखाली दबले गेले आहे. दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, स्लॅब खाली अडकलेल्या लोकांना वाचवले. जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी जेसीबा आणि क्रेनला प्राचारण करण्यात आले आहे. या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद होताच, चौकशी सुरु केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
DC vs GT, IPL 2025 60th Match Winner Prediction: आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार चुरशीची लढत, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Advertisement
Advertisement
Advertisement