Chandigarh: सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांनी गृहमंत्री अमित शहा यांची घेतली भेट, केंद्रीय एजन्सीमार्फत चौकशीची केली मागणी

सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांनी केंद्रीय एजन्सीमार्फत तपास करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली. तत्पूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.

Photo Credit - Social Media

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या कुटुंबाने चंदीगडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. 29 मे रोजी मानसा जिल्ह्यात सिद्धू मुसेवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांनी केंद्रीय एजन्सीमार्फत तपास करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली. तत्पूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement