Miss Diva Universe 2023: श्वेता शारदा हीने जिंकला मिस दिवा युनिव्हर्स 2023 चा किताब; मिस युनिव्हर्स म्हणून करणार भारताचे प्रतिनिधित्व
रविवारी मिस दिवा युनिव्हर्स 2023 चा मुकुट जिंकला. मॉडलिंग सोबत ती डान्स सुध्दा करते.
Miss Diva Universe 2023: मिस दिवा युनिव्हर्स 2023 स्पर्धेची विजेती श्वेता शारदा आहे. नोव्हेंबरच्या शेवटी होणाऱ्या 72 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल. श्वेता चमकदार तपकिरी, सोनेरी आणि जांभळ्या स्लिट गाऊनमध्ये दिसली होती आणि तिच्या डोक्यावर मुकुट ठेवला होता. मिस दिवा युनिव्हर्स म्हणून जेव्हा तीचे नाव घोषित केले तेव्हा तीला आनंदाश्रू अनावर आले. ती मोडेल आणि डान्सर सुध्दा आहे. गेल्या वर्षीची विजेती दिविता राय हिने तिचा मुकुट श्वेताला घातला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)