Gujarat Shocking: गुजरातच्या गांधीनगरमधील 5 स्टार हॉटेलच्या रिसेप्शनिस्टची चाकू भोसकून हत्या
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
गुजरातच्या गांधीनगरमधील एका पंचतारांककित हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या एका 25 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. देवंश भाटिया असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव असून तो वडोदरा येथे राहायला होता. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. ट्वीट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Baner Sex Racket: बाणेर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पुणे पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश
Advertisement
Advertisement