Mobile Phone Blast In Pocket: धक्कादायक! शर्टच्या खिशात ठेवलेला मोबाईलचा स्फोट होऊन अचानक लागली आग, थोडक्यात वाचला व्यक्तीचा जीव (Watch Video)

शर्टच्या खिशात ठेवलेला मोबाईलचा स्फोट होऊन अचानक आग लागल्याने 76 वर्षीय व्यक्तीचा जीव वाचला आहे. तसेच एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत राज्यातील ही तिसरी घटना आहे.

Mobile Phone Blast In Pocket: धक्कादायक! शर्टच्या खिशात ठेवलेला मोबाईलचा स्फोट होऊन अचानक लागली आग, थोडक्यात वाचला व्यक्तीचा जीव (Watch Video)
Mobile Blast (PC - File Photo)

Kerala: केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. शर्टच्या खिशात ठेवलेला मोबाईलचा स्फोट होऊन अचानक आग लागल्याने 76 वर्षीय व्यक्तीचा जीव वाचला आहे. तसेच एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत राज्यातील ही तिसरी घटना आहे. याआधीही एका आठ वर्षांच्या मुलीचा मोबाईल फोन वापरत असताना स्फोट झाल्याने तिचा मृत्यू झाला होता.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement