Sharad Pawar Meet PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीत तासभर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार (Sharad Pawar Meet PM Narendra Modi) यांच्यात राजधानी दिल्ली येथे आज (17 जुलै) भेट झाल्याचे वृत्त आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तासभर ही चर्चा झाली. या भेटीचा तपशील अद्याप बाहेर आला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार (Sharad Pawar Meet PM Narendra Modi) यांच्यात राजधानी दिल्ली येथे आज (17 जुलै) भेट झाल्याचे वृत्त आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तासभर ही चर्चा झाली. या भेटीचा तपशील अद्याप बाहेर आला नाही. प्रदीर्घ काळानंतर झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement