Rajasthan: डॉक्टराकडून तरुणीचा लैंगिक छळ, संतापलेल्या गावकऱ्यांकडून जाहीर निषेध

राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. डॉक्टरच्या खासगी क्लिनीकमध्ये एका तरुणीचा लैंगिक छळ झाले. या घटनेनंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. ही घटना राजस्थान येथील डाग गावात घडली आहे.

Molestation | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Rajasthan: राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. डॉक्टरच्या खासगी क्लिनीकमध्ये एका तरुणीचा लैंगिक छळ झाले. या घटनेनंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. ही घटना राजस्थान येथील डाग गावात घडली आहे. क्लिनीकमध्ये मुलाची छळ आणि गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संतापलेल्या गावकऱ्यांनी दवाखान्या बाहेर निषेध जाहीर केला. डॉक्टरावर तातडीने कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी तहसीलदारांकडे मागितली आहे. या प्रकरणी डाग पोलिस तपास करत आहे. (हेही वाचा- शिक्षक पेशाला काळीमा फासणारी घटना, पहिलीच्या विद्यार्थींचा लैंगिक छळ, आरोपीला लाथा बुक्कांचा मार)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement