Terrorist Will Pay Hard: लष्करावरील हल्ल्यानंतर बाटा-दोरिया भागातील जंगलात दहशतवाद्यांचा शोध सुरु

दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि स्निफर डॉगचा वापर केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Terrorist Search Operation

जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे पाच जवान ठार आणि एक जखमी झाल्यानंतर सुरक्षा दलांनी बाटा-दोरिया भागातील जंगलात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली. या भागाला वेढा घातला आहे, दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि स्निफर डॉगचा वापर केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now