Sniffer Dogs Gets Grand Farewell: मध्यप्रदेशात सर्च डॉग्सला पोलिसांकडून भव्य निरोप, पाहा सेवानिवृत्तीचा व्हिडिओ

मध्य प्रदेशातील एकूण 10 स्निफर डॉग्सना त्यांच्या अमूल्य आणि अतुलनीय सेवेबद्दल पोलिसांकडून भव्य निरोप देण्यात आला.

Sniffer Dogs

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये MP पोलिसांद्वारे स्निफर डॉगचा सेवानिवृत्ती सोहळा दिसत आहे. मध्य प्रदेशातील एकूण 10 स्निफर डॉग्सना त्यांच्या अमूल्य आणि अतुलनीय सेवेबद्दल पोलिसांकडून भव्य निरोप देण्यात आला. व्हिडिओमध्ये हार घातलेले K9 स्निफर डॉग्स आहेत, ज्यांनी पोलिसांना त्यांच्या कारकिर्दीत विविध गुन्ह्यांची उकल करण्यात मदत केली आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement