Bengaluru Accident: Scorpio आणि XUV 700 ची समोरासमोर धडक, 3 जणांचा मृत्यू (Watch Video)

सोशल मीडियावर समोर आलेल्या अपघाताच्या कथित व्हिडिओमध्ये, दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसत आहे. घटनास्थळी कारचे विखुरलेले तुकडे पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.

Bengaluru Accident: Scorpio आणि XUV 700 ची समोरासमोर धडक, 3 जणांचा मृत्यू (Watch Video)
Bengaluru Accident (PC - X/@sirajnoorani)

Bengaluru Accident: सोमवारी बेंगळुरू (Bengaluru) मधील नाइस रोडवरील बन्नेरघट्टा टोल गेटजवळ दोन कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत तीन जण ठार झाले. सोशल मीडियावर समोर आलेल्या अपघाताच्या कथित व्हिडिओमध्ये, दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसत आहे. घटनास्थळी कारचे विखुरलेले तुकडे पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. वृत्तानुसार, वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पहा व्हिडिओ -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 15, 2024 08:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).