SCO Summit 2023: चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग देणार भारताला भेट, शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला राहणार उपस्थित
चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी मंगळवारी जाहीर केले की, 2 ते 5 मे या कालावधीत चीनचे राज्य परिषद आणि परराष्ट्र मंत्री किन गँग म्यानमारला भेट देतील आणि भारतातील SCO च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहतील.
चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग या आठवड्यात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी भारताला भेट देणार आहेत. पाठिमागील दोन महिन्यांतील ही त्यांची दुसरी भारत भेट आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी मंगळवारी जाहीर केले की, 2 ते 5 मे या कालावधीत चीनचे राज्य परिषद आणि परराष्ट्र मंत्री किन गँग म्यानमारला भेट देतील आणि भारतातील SCO च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहतील.
ट्विट