Telangana मध्ये स्कूल बस मध्ये पलटली; सुदैवाने जीवितहानी नाही (Watch Video)

तेलंगणाच्या Mahabubabad मधील एका गावामध्ये शाळकरी बसचा अपघात झाला आहे.

बस अपघात । Twitter

तेलंगणा मध्ये Bodlada गावामध्ये शाळेची बस पलटली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बसमधून तातडीने मुलांना बाहेर काढण्यात आलं आहे. या बस मधील सारी मुलं सुखरूप आहेत. बसचा अपघात झाल्याचं दिसताच आजूबाजूच्या वस्तीतील लोकांनी तिथे धाव घेतली.

हा अपघात का घडला याची माहिती समजू शकलेली नाही.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement