Hit and Run Case: महर्षी विद्यापीठात भरधाव कार विद्यार्थींनीच्या अंगावर, दोन जखमी; धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर

उत्तर प्रदेशातील नोएडा येथील महर्षी विद्यापीठात विद्यार्थ्यीच्या गटाला एका भरधाव कारने धडक दिल्याची माहिती समोर आली आहे.

Hit and Run Case: महर्षी विद्यापीठात भरधाव कार विद्यार्थींनीच्या अंगावर, दोन जखमी; धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर
Hit And Run Case PC Twitter

Hit and Run Case: उत्तर प्रदेशातील नोएडा येथील महर्षी विद्यापीठात विद्यार्थ्यीच्या गटाला एका भरधाव कारने धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे भरधाव कार मुलीच्या अंगावर घातली. ही घटना कोतवाली सेक्टर ३९ येथे घडली. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे कार चालकाची कारच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे चालकाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत विद्यार्थी जखमी झाले आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपाचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळावरून कारचालक फरार झाला आहे. त्यामुळे पोलिस त्याचा शोध घेत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 04, 2024 03:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).