52व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची नियमावली, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रकाशन

गोव्यामध्ये यावर्षी 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव होणार आहे

Union Minister Prakash Javadekar addressing press after Cabinet meet | (Photo Credits: ANI)

52व्या भारतीय आंतर राष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची नियमावली आणि भित्तीपत्रकाचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले. गोव्यामध्ये यावर्षी 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव होणार आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement