Uttar Pradesh: रेल्वे स्टेशनवर RPF जवानाने वाचवले वृद्ध महिलेचे प्राण, पहा व्हिडिओ
उत्तर प्रदेशातील ललितपूर स्टेशनवर एक मोठी दुर्घटना होता होता वाचली. येथे एका आरपीएफ जवानाने चपळाई दाखवत रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या महिलेला मृत्यूच्या तोंडातून वाचवले. क्षणभरही उशीर झाला असता तर भरधाव वेगात असलेल्या गाडीने धडकल्याने महिलेचा मृत्यू झाला असता.
उत्तर प्रदेशातील ललितपूर स्टेशनवर एक मोठी दुर्घटना होता होता वाचली. येथे एका आरपीएफ जवानाने चपळाई दाखवत रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या महिलेला मृत्यूच्या तोंडातून वाचवले. क्षणभरही उशीर झाला असता तर भरधाव वेगात असलेल्या गाडीने धडकल्याने महिलेचा मृत्यू झाला असता. मात्र सुरक्षेत तैनात असलेल्या आरपीएफ जवानाने तत्परता आणि सतर्कता दाखवत महिलेचे प्राण वाचवले.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)