Robbery Caught on Camera in Tamil Nadu: तामिळनाडूत चाकूचा धाक दाखवत दुकानातून दारू आणि रोकड चोरली, घटना CCTVकॅमेरात कैद

तामिळनाडूत अज्ञातांनी दारूच्या दुकानाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करून दुकानातील दारू आणि पैसे चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Robbery Caught on Camera in Tamilnadu

Robbery Caught on Camera in Tamil Nadu: तामिळनाडूत अज्ञातांनी दारूच्या दुकानाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करून दुकानातील दारू आणि पैसे चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरफोडी करून अज्ञातांनी चोरी केली. ही घटना संपुर्ण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. पीटीआय या वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबरला अज्ञात हल्लेखोरांनी शोलावंदनमध्ये दारूचं दुकान लुटलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हल्लेखोरांनी कर्मचाऱ्याला धारदार शस्त्राचं धाक दाखवत दुकानातून दाकू आणि रोख रक्कम लुटले आहे. त्यानंतर हल्लेखोर फरार झाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement