Yeti Narasimhananda Arrested: हरिद्वारच्या धर्म संसदमध्ये प्रक्षोभक भाषण दिल्या प्रकरणी धार्मिक नेते यति नरसिंहानंद अटकेत

Yeti Narasimhananda

हरिद्वारच्या धर्म संसदमध्ये प्रक्षोभक भाषण दिल्या प्रकरणी धार्मिक नेते यति नरसिंहानंद यांना अटक करण्यात आली आहे. वसीम रिझवी यांच्यानंतर या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement