Andhra Pradesh Reactor Exploded: आंध्र प्रदेशातील फार्मा कंपनीत रिॲक्टरचा स्फोट, 18 कर्मचारी गंभीर जखमी

आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यात असलेल्या एका फार्मा कंपनीत अणुभट्टीच्या स्फोटात 18 हून अधिक कर्मचारी जखमी झाले आहेत.

Photo Credit: X

Andhra Pradesh Reactor Exploded: आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यात असलेल्या एका फार्मा कंपनीत रिॲक्टरचा स्फोटात 18 हून अधिक कर्मचारी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट अच्युतपुरम स्पेशल इकॉनॉमिक झोनमधील फार्मा कंपनी 'फर्म एसिएंटिया'च्या प्लांटमध्ये झाला. जखमींना उपचारासाठी एनटीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात दुपारच्या जेवणाच्या वेळी घडल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक अपघातस्थळी पोहोचले. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now