Omicron Variant: राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवन संग्रहालय 1 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी राहणार बंद

File image of Rashtrapati Bhavan | (Photo Credits: ANI)

राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवन संग्रहालय 1 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत समारंभही होणार नाही. असे राष्ट्रपती भवनाने स्पष्ट केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement